तारीख:
10 डिसेंबर, 2022 (शनिवार)
वेळ:
दुपारी 02.00 ते 07.00 पर्यंत
कार्यशाळेची माहिती
1) ऑफलाइन मार्केटिंग
मार्केटिंगची मूलभूत माहिती,
ब्रँडिंग कसे करावे,
ग्राहकांपर्यंत कसे पोहोचावे,
2) ऑनलाइन मार्केटिंग
3) सरकारी विपणन कार्यक्रम
मोफत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये कसे सहभागी व्हावे,
सरकारी अनुदान कार्यक्रम,
सरकारी बाजारपेठेत प्रवेश कसा मिळवावा
निविदा
इतर योजना
भाषा :
मराठी
शुल्क:
● रु. १,०००/- (३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पैसे दिले असल्यास)
● रु.१,२५०/- (३० नोव्हें. २०२२ नंतर पैसे दिले असल्यास)
अधिक माहितीसाठी
9029051434