HSBC ऑनलाईन प्रशिक्षण सत्र
मोफत प्रशिक्षण
खुशखबर !! खुशखबर !! खुशखबर !! खुशखबर !!
HSBC द्वारे स्वयंसिद्धाच्या सदस्यांसाठी HSBC च्या CSR कार्यक्रमाअंतर्गत दिनांक २४ व २५ नोव्हेंबर २०२२ रोजी खालील विषयांवर प्रशिक्षण देण्यासाठी Orientation Program आयोजित होणार आहेत.
१) Digital Literacy - २४ नोव्हेंबर, २०२२ सकाळी १०.३० ते दुपारी १२.३०
२) Financial Literacy - २४ नोव्हेंबर, २०२२ सकाळी १०.३० ते दुपारी १२.३०
३) Entrepreneurship Training - २४ नोव्हेंबर, २०२२ सकाळी १०.३० ते दुपारी १२.३०
४) Cyber Security and Financial Fraud - २५ नोव्हेंबर, २०२२ सकाळी १०.३० ते दुपारी १२.३०
क्रमांक १ ते ३ हे कोर्सेस साठी Orientation Program एकाच दिवशी एकाच वेळेस होत असले तरी ते कोर्सेस करण्याची इच्छा असल्यास फॉर्ममध्ये ते कोर्स देखील निवडावेत, ठराविक सदस्यसंख्या जमल्यास संस्थेतर्फे HSBC ला विशेष सत्रांसाठी विनंती केली जाणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी HSBC ला सहभागींची नावे द्यावी लागणार आहेत, https://forms.gle/8oiFMPz7DHdxsGKp7 या लिंक वरील फॉर्म भरून आपली नावे द्यावीत हि विनंती. नाव नोंदणी केलेल्या सदस्यांनाच HSBC तर्फे लिंक इमेलने पाठविण्यात येईल.
वरील कोर्सेस मधे केवळ स्वयंसिद्धा सदस्यांसाठी असणार असून स्वयंसिद्धा सदस्यत्व कार्यक्रमाची माहिती https://swayamsiddhafoundation.org/registration/ येथे उपलब्ध आहे.