Copy

Vha Swayamsiddha Webinar

तारीख: 15 मे 2020
वेळः दुपारी 04.00 वा
मध्यम: झूम ऍपद्वारे
भाषा: मराठी

कार्यक्रम कोणासाठी :
– व्यवसाय सुरु करू इच्छिणारी व्यक्ति
– असलेला व्यवसाय वाढवू इच्छिणारी व्यक्ति

विषय
उद्योजकीय प्रेरणा,
व्यवसाय निवड कशी करावी,
लागणारे भांडवल कसे उभारावे,
विविध नोंदण्या कशा व कुठे कराव्यात
मार्केटिंग कसे करावे,
शासकीय मार्केटिंग योजना
घरून करता येणारे विविध व्यवसाय,
रु.५०,००० पासून रु.५० लाखांपर्यंतच्या विविध कर्ज योजना
शासकीय नियम व योजना इत्यादी


फी :
संस्था सदस्यांना रु.100/- (Pay here)
अन्य रु.200/- (Pay here)


 

Facebook
Twitter
Link
Website
Copyright © 2020 Swayamsiddha Foundation, Mumbai, All rights reserved.


Want to change how you receive these emails?
You can update your preferences or unsubscribe from this list.

Email Marketing Powered by Mailchimp